दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 पोलीस भरतीला तात्पुरता ब्रेक, नोव्हेंबरमधील पोलीस भरती पुढे ढकलली, राज्य सरकार नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित करणार 


📣 आता 'फेसबुक, ट्विटर'ची तक्रार करता येणार, पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करणार, केंद्र सरकारचं मोठं पाऊल

[ads id="ads1"] 

📣 2019 लाच हे सरकार यायला हवे होते: आता काहीजण बांधावर जातायेत त्यांना कामाला मीच लावले; CM शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला


📣 दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी सावध राहावे; यूजीसीकडून सूचना


📣 गुजरात सरकारचा मोठा निर्णय: समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापनेची घोषणा, निवृत्त न्यायाधीश असतील अध्यक्ष


📣 हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मते पुढील दहा दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल. 


📣 या काळात शेतकऱ्यांना गहू, हरभरा पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक पूर्व मशागत करण्याचा सल्ला डख यांनी दिला आहे.

[ads id="ads2"] 

🏏 *T20 World Cup 2022:* पर्थच्या मैदानावर रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, सायंकाळी साडेचार वाजेपासून सुरु


🙇🏻‍♀️ *Samantha :* अभिनेत्री समंथाला जडला मायोसिटिस हा दुर्मिळ आजार, फोटो शेअर करत दिली माहिती


🕺🏻 *सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल! कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह पालघरच्या केळवे येथे पर्यटकांची गर्दी*

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज 

🚩 *Shiva Statue :* जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं लोकार्पण, कर्नाटकमध्ये 369 फुटी 'विश्वास स्वरूपम'ची मू्र्ती


😷 *Covid 19 :* देशात कोरोना रुग्ण घटले; 1574 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजारांवर


📡 *सॅटेलाइट टीव्ही चॅनेल नियंत्रणमुक्त होणार; प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांची माहिती*


🍜 *Swiggy साठी मोठा धक्का! 900 रेस्टॉरंट अॅपच्या बाहेर, कस्टर सूट घेऊ शकणार नाही*


🐂 *लम्पी चर्मरोग :* नुकसान भरपाईपोटी राज्यात 2552 पशुपालकांच्या खात्यावर 6.67 कोटी रुपये जमा

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️