दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 राज्य सरकारचा मोठा निर्णय - आता मराठीतून घेता येणार वैद्यकिय शिक्षण, पुढील शैक्षणिक वर्षांपासून होणार अंमलबजावणी 


📣 ट्विटरची मालकी व्यावसायिक एलन मस्क यांच्याकडे, सीईओ पराग अगरवाल यांच्यासह 3 मोठ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी

[ads id="ads1"] 

📣 वेदांता फॉक्सकॉननंतर टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला, तर वर्षभरापूर्वीच ‘एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा


📣 नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार असल्याच्या वृत्तात तथ्य नाही; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार


📣 सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती


📣 रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी - मोफत धान्यासोबत आता ‘ही’ सुविधाही मिळणार 

➣खूशखबर! 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, एक नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु 

[ads id="ads2"] 

➣जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींना अटक; एका आरोपीचा तपास सुरु 


➣फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात


➣कटुता संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचे आवाहन... 


➣फक्त गन नव्हे तर पेन घेतलेल्या नक्षलवादाचाही बिमोड करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन 


➣उस्मानाबादमध्ये आमदार कैलास पाटलांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी टाकल्या पाण्यात उड्या, आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस 


➣ट्विटरची मालकी अब्जाधीश व्यावसायिक एलन मस्क यांच्याकडे, सीईओ पराग अगरवाल यांच्यासह 3 बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी.. 

हेही वाचा :- दुचाकी - ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार : जळगाव जिल्ह्यातील घटना 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️