दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

 


🏮  संपूर्ण महाराष्ट्रासह,देशातील
 बातमी अपडेट

📣 'आनंदाचा शिधा' तुळशी विवाहापर्यंत पोहोचणार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर यांची माहिती


📣 राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, विस्तारामध्ये प्रवीण दरेकर, संजय कुटे, गणेश नाईक यांनाही संधी मिळण्याची शक्यता


📣 मिलिंद नार्वेकरांसाठी शिंदे गटाचे दरवाजे बंद ?: मंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली, धनुष्यबाण चिन्ह असलेले टी शर्ट घातल्याने टीका

[ads id="ads1"] 

📣 दीड तासांनंतर WhatsApp सेवा सुरू: दुपारी साडे 12 वाजता whatsapp मेसेंजर झाले होते डाउन; 96 मिनिटांनंतर 2 वाजून 6 मिनिटांनी सेवा पूर्ववत


📣 दिवाळीत रिलीज झाले थँक गॉड-राम सेतू: दृष्यम 2, मेरी ख्रिसमससह 13 मोठे चित्रपट यावर्षी करतील प्रेक्षकांचे मनोरंजन


📣 गुगलवर पुन्हा 936.44 कोटींचा दंड: भारतीय स्पर्धा आयोगाने दुसऱ्यांदा उगारला बडगा, बाजारात एकतर्फी वर्चस्वामुळे ठरवले दोषी


▪️ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, विस्तारामध्ये प्रवीण दरेकर, संजय कुटे, गणेश नाईक यांनाही संधी मिळण्याची शक्यता


▪️ 'आनंदाचा शिधा' तुळशी विवाहापर्यंत पोहोचणार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर यांची माहिती 

[ads id="ads2"] 

▪️ मिलिंद नार्वेकरांसाठी शिंदे गटाचे दरवाजे बंद?: मंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली, धनुष्यबाण चिन्ह असलेले टी शर्ट घातल्याने टीका


▪️ मंत्री दादा भुसेंचे धाडस आणि समयसूचकता : पिस्तुल घेऊन बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला पकडले, 3 महिलांचा वाचवला जीव


▪️ गुगलवर पुन्हा 936.44 कोटींचा दंड: भारतीय स्पर्धा आयोगाने दुसऱ्यांदा उगारला बडगा, बाजारात एकतर्फी वर्चस्वामुळे ठरवले दोषी


▪️ भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी पंतप्रधनापदाचा पदभार स्वीकारला; म्हणाले, लिझ ट्रस यांनी चुका केल्या, आपण त्या दुरूस्त करू


▪️ दीड तासांनंतर WhatsApp सेवा सुरू: दुपारी साडे 12 वा. मेसेंजर झाले होते डाउन; 96 मिनिटांनंतर 2 वाजून 6 मिनिटांनी सेवा पूर्ववत

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

▪️ ऑस्ट्रेलिया VS श्रीलंका: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे दमदार पुनरागमन; श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय, मार्कस स्टोयनीसची धडाकेबाज खेळी


▪️ दिवाळीत रिलीज झाले थँक गॉड-राम सेतू: दृष्यम 2, मेरी ख्रिसमससह 13 मोठे चित्रपट यावर्षी करतील प्रेक्षकांचे मनोरंजन


▪️ कियारा-सिद्धार्थने एकत्र साजरी केली दिवाळी: सोशल मीडियावर समोर आले फोटो, करण जोहरच्या दिवाळी पूजेला एकत्र दिसले

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️