✒️ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ, आज या याेजनेचा शुभारंभ होणार
✒️ राज्यात काल ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट XBB चे 18 रुग्ण आढळले, एकूण 418 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील आरोग्य विभागाने दिली माहीती
[ads id="ads1"]
✒️ राज्यात परतीच्या पावसाने माजवला हाहाकार; राज्यात 146 लाख हेक्टर पिकांना व 42 लाख शेतकऱ्यांना बसला पावसाचा फटका, 32 जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान
✒️ राजधानीत दिल्लीमध्ये कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला 200 रुपये दंड, 6 महिने तुरुंगवास होणार, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची घोषणा
✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील आरसीएफ कंपनीत एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने भीषण स्फोट; स्फोटात 4 जण जागीच ठार तर तिघेजण जखमी
[ads id="ads2"]
✒️ आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची 61 पैशांसह ऐतिहासिक घसरण, रुपया डॉलरच्या तुलनेत प्रथमच 83.01 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर
✒️ भारताचा दुसरा सराव सामना पावसामुळे रद्द: न्यूझीलंडविरुद्ध खेळला नाही एकही चेंडू, आता टीम इंडियाचा सामना पाकशी होणार
✒️ LIC ने NHPC चे 20 कोटींहून अधिक शेअर्स विकले, मार्च ते ऑक्टोबर दरम्यान विकलेल्या या शेअर्सची किंमत 700.79 कोटी रुपयांच्या जवळपास
✒️ कोरोना लसीचे सव्वाचार हजार काेटी सरकारी तिजाेरीत जमा होणार; तीन काेटी लसींचा साठा, सहा महिन्यांसाठी पुरेसा
✒️ अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या भेडिया या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट येत्या 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
📣 काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा दणदणीत विजय; शशी थरूर यांचा पराभव
📣 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ, आज होणार या याेजनेचा शुभारंभ
📣 भारतात इंटरनेटचा वेग मंदावतोय; जगात पहिल्या 100 देशांतही भारताचा समावेश नाही
📣 राज्यात काल ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट XBB चे 18 रुग्ण आढळले, तर 418 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील आरोग्य विभागाने दिली माहीती
📣 आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची 61 पैशांसह ऐतिहासिक घसरण, रुपया डॉलरच्या तुलनेत प्रथमच 83.01 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर
📣 राजधानीत दिल्लीमध्ये कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला 200 रुपये दंड, 6 महिने तुरुंगवास होणार, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची घोषणा
➖➖➖➖➖➖➖➖➖