दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी च्या ठळक घडामोडी


 🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 17 ऑक्टोबर 2022


▪️ राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र: अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं; नक्की विचार करू-फडणवीस


▪️'अंधेरी पूर्व' पोटनिवडणूक बिनविरोध करा: महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, भाजपसह सर्व उमेदवारांनाही शरद पवारांचे आवाहन


▪️शिवसेनेची घणाघाती टीका: शिंदेंचा वापर कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे, राजकीय अंतही वाईट होईल; मुख्यमंत्रीपद हे यश नव्हे गुलामी

[ads id="ads1"] 

▪️शहाजीबापूंची टीका: खा. संजय राऊत, विनायक राऊत यांच्यामुळे आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी, निवडणुकीत पाडण्याचा इशारा


▪️काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे 1000 किमी पूर्ण: कर्नाटकात रॅली आयोजित; 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून सुरू झाली होती यात्रा


▪️रुपया सतत कमकुवत होतोय?: अर्थमंत्री सीतारामन अमेरिकेत म्हणाल्या- रूपया कमकुवत होत नसून डॉलर मजबूत होतोय


▪️देशात प्रथमच हिंदीत वैद्यकीय शिक्षण: गृहमंत्री शहा म्हणाले- CM शिवराज सिंह यांनी मोदींची इच्छा पूर्ण केली, यामुळे देशात क्रांती होईल


▪️PM मोदींनी 75 DBUचे केले लॉंचिंग: देशातील 75 जिल्ह्यात सुविधा मिळणार; बॅंकिंगसंबंधीत कामे सहज होणार

[ads id="ads2"] 

▪️ओडिशा सरकारचा मोठा निर्णय: कर्मचारी ‘परमनंट’च, कंत्राटी नाही; राज्यातील सर्व 57 हजार सरकारी कंत्राटी कर्मचारी केले कायम


▪️विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात धक्कादायक निकाल: नामिबियाने श्रीलंकेचा 55 धावांनी केला पराभव, अष्टपैलूंनी फिरवला सामना


▪️सालारचे एक्सक्लुझिव्ह पोस्टर रिलीज: सुकुमारनचा टफ लूक, वर्धराज मन्नारच्या भूमिकेत दिसणार अभिनेता


➣भाजप आणि संजय राठोडांना उद्धव ठाकरेंचा धक्का, दिग्गज माजी मंत्री शिवबंधन बांधणार 

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 


➣एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी- राजू शेट्टींची मागणी  


➣उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदुत्व आम्हाला मान्य, प्रकाश आंबेडकरांची रोखठोक भूमिका 


➣489 कोटींच्या रस्त्याचं काम अवघ्या 289 कोटींमध्ये होणार? रावसाहेब दानवेंच्या भावाला औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर 


➣दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं 


➣भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकला सातव्यांदा आशिया चषक, अंतिम सामन्यात श्रीलंकेचा  8 विकेट्सनी धुव्वा उडवला 


➣परतीच्या पावसाचा साखर उद्योगाला मोठा दणका, उसाच्या फडात पाणीच पाणी; हंगाम महिनाभर लांबणार 


➣भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीला ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह तर ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरही आक्षेप, निवडणूक आयोगानं दोन्ही आक्षेप फेटाळले 


➣प्रा. साईबाबा यांच्या सुटकेसंदर्भातील हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; राज्य सरकारला दिलासा 


➣मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर; दोन महिन्यातली ठाकरे आणि शिंदे यांची तिसरी भेट, चर्चेला उधाण  


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️