▪️शिवसेना-भाजपच्या चाणक्यांना फुटणार घाम: अंधेरी पोटनिवडणुकीत तब्बल 25 उमेदवार रिंगणात; लटकेंसह पटेलांसमोर आव्हान
▪️नाशिक शहरात खाजगी तत्त्वावर काम करणाऱ्या वाटर ग्रेस सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
▪️ठाकरेंनंतर शिंदे गटाच्या चिन्हालाही विरोध: ढाल, तलवार हे शिख समाजाचे धार्मिक प्रतीक; निवडणूक आयोगाला पत्र
[ads id="ads1"]
▪️शिवसेनेचे हिंदुत्व आम्हाला मान्य: आंबेडकरांचे 'मविआ'शी आघाडी करण्याचे संकेत; म्हणाले - आघाडीचा प्रस्ताव आल्यास निर्णय घेऊ
▪️मुरजी पटेलांनी गुन्ह्यांची माहिती लपवली: ठाकरे गटाचा आरोप, अंधेरी पोटनिवडणुकीची उमेदवारी बाद करावी यासाठी कोर्टात जाणार
▪️उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी संबंध नाहीच: उद्धवांकडून कार्याध्यक्षपदासाठी राज यांचा गेम; संजय गायकवाड यांचा आरोप
▪️राज ठाकरे वर्षावर: मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत अंधेरी पोटनिवडणुकीसह इतर विषयांवर मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत चर्चा
[ads id="ads2"]
▪️साईबाबा यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती: वकिल म्हणाले - ते दिव्यांग; कोर्ट म्हणाले- दहशतीसाठी शरीर नव्हे मेंदूची गरज
▪️आता जन्म प्रमाणपत्रासोबतच मिळणार आधार: लवकरच योजना होणार लागू; 5 ते 15 वर्षांदरम्यान अपडेट करावी लागणार माहिती
▪️भारताची परिस्थिती पाकिस्तान व नेपाळपेक्षाही वाईट: ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 101 वरून 107 वर; दोन वर्षात 13 स्थानांनी घसरण
▪️महिला आशिया चषकावर भारताची 7व्यांदा मोहोर: फायनलमध्ये श्रीलंकेला 8 गड्यांनी चारली धूळ, मंधानाच्या नाबाद 51 धावा
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
▪️'ब्लॅक फ्रायडे' फेम अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन: संजय मिश्रा यांनी व्हिडिओ शेअर करून वाहिली श्रद्धांजली
📣 राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, राज्य विद्युत नियामक आयोग आणि महावितरण यांच्यात वीज दरवाढी संदर्भात झाली बैठक
📣 दिवाळीआधीच बाजारात सणांचा उत्साह: सप्टेंबरमध्ये प्री कोविडच्या 21 % वाढली किरकोळ विक्री, वर्षापेक्षाही 17% जास्त
📣 ‘नाटो’ चे सदस्यत्व युक्रेनला मिळाल्यास तिसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटेल; सिक्युरिटी कौन्सिल ऑफ रशियन फेडरेशनचे उपसचिव वेनेडिक्त्सोव्ह यांचा इशारा
📣 भारताने सप्टेंबर महिन्यात रु 8,200 कोटी किंमतीचे मोबाईल फोन केले निर्यात; एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान देशातून सेलफोनची निर्यात दुपटीने वाढून $4.2 अब्ज
📣 राज्यातील उद्या 16 ऑक्टोबर 2022 रोजी 18 जिल्ह्यामध्ये 1165 ग्रामपंचायतीसाठी मतदान; तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार
📣 20 ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ हंगामी असून महसूल वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आल आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖