विवरे खुर्द येथील धान्य दुकान दु. नं ७९ असुन ग्रामस्थांनी सभे मध्ये सदर दुकानाची तक्रार देखील केली आहे धान्य दुकानात वेळेवर धान्य वाटप होत नाही . एका लाभार्थी पासुन ५. रु अधिक घेत असुन रितसर पावती सुधा लाभार्थीना मिळत नाही . धान्य निकृष्ट दजीचे वाटप होते अशी गावामध्ये चर्चा आहे सर्व भोंगळ कारभार या धान्य दुकानात सुरु असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत दिली आहे. [ads id="ads2"]
तसेच गावातील इतर विषाया वर देखील नागरिकांनी समस्या मांडल्या याप्रसंगी सरपंच स्वराताई पाटील. ग्रामसेवक अतुल पाटील. दिपक गाढे. सुभाष पाटील . नसीमा बी शेख शरिफ . सुनिल पाटील. संदीप पाटील. धनश्याम बरवाल, शरिफ मेंबर. अनिल मानकरे. जिवन बोरनारे . कृष्णाजी पाटील . क्लार्क प्रल्हाद लोखडे शिपाई दिनेश पाटील व ग्राम पंचायत सर्व कर्मचारी ग्रामस्थां मोठ्या संख्याने उपस्थित होते.