रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रेल्वेतून पडल्याने रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी (Abhoda -Jinsi Taluka Raver) येथील शिवाजी बाबू पवार (वय - ३१ वर्ष ) यांचा मृत्यू झाला. ही घटना भुसावळ यार्डनजीक (Bhusawal Yard) गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर दुपारच्या सुमारास घडली. [ads id="ads2"]  

  ते काशी एक्सप्रेसने (Kashi Express) भुसावळ ला जात होते. त्यावेळी ही घटना घडली. शिवाजी पवार हे महाराष्ट्र बँकेत (Bank Of Maharashtra) कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ बहिण असा परिवार आहे.

हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️