बोदवड येथे निळे निशाण सामाजिक संघटनेची तालुकास्तरीय बैठक संपन्न ......

 


  निळे निशाण सामाजिक संघटनेची बोदवड तालुका बैठक आज दि . २५/०९/२०२२ रोजी महेंद्र गायकवाड बोदवड - मुक्ताईनगर भुसावळ विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.[ads id="ads1"] 

    त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या की जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून अनु . जाती / जमाती व इतर गोरगरिबांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्याकरिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करावी.[ads id="ads2"] 

   तसेच २६ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असलेल्या बौध्द समाजातील विधवा - घटस्पोटीत स्त्री व पुरुषांच्या पुनर्विवाह सोहळ्यांच्या संदर्भात बोदवड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समाज बांधवांना सविस्तर माहिती देणे व प्रचार - प्रसार करणे अश्या सूचना देण्यात आल्या त्याप्रसंगी बोदवड तालुका अध्यक्ष ईश्वर सुरवाडे , बिरबल धुरंधर , प्रविण वाघ , चंद्रकांत वाघ , रविंद्र सावळे , प्रेम सपकाळे , सुनिल खराटे , सुकलाल पाटील , ईश्वर वाघ , सागर वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️