मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा ; नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर


 जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) 

*नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर*

 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा*

मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.[ads id="ads1"] 

*इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:*

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 


सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 


चंद्रकांत दादा पाटील- पुणे,


विजयकुमार गावित- नंदुरबार,


गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 


गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव


दादा भुसे- नाशिक, 


संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

[ads id="ads2"] 

सुरेश खाडे- सांगली,


संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,


तानाजी सावंत-परभणी,


उस्मानाबाद (धाराशिव)


रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,


अब्दुल सत्तार- हिंगोली, 


दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

अतुल सावे - जालना, बीड,


शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,


मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️