ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.[ads id="ads1"]
एकूण जागा : १६७३
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख- 22 सप्टेंबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑक्टोबर
पूर्व परीक्षा- 17 ते 20 डिसेंबर 2022
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा
शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रवाहातील पदवीधर उमेदवार या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. तर उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2022 रोजी मोजले जाईल.[ads id="ads2"]
इतका पगार मिळेल
या पदावरील निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63,840 रुपये वेतन दिले जाईल. यासोबतच उमेदवारांना अनेक फायदेही मिळतील.