या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजारची मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात


या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये
50 हजारची मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात

 Loan Waiver महाविकास आघाडी सरकारने शेतकयांना दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकयांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही.[ads id="ads1"] 

   दरम्यान, राज्य सरकारने जाता २०१७-१८ २०१८-१९ आणि २०१० या तीन वर्षात राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसापूर्वीच घेतला आहे agriculture loan.[ads id="ads2"] 

Loan Waiver नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण माननीय श्री मुख्यमंत्रीसाहेब [Rs.50000 रू.याची घोषणा केलेली आहे तरी हे शेत खात्यात कधी व केव्हा पडणार आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. 

हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा

हेही वाचा : फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा: विनापरवाना दुचाकी वाहन विक्रेत्यांकडून शोरूम चार्ज व एग्रीमेंट च्या नावाने ग्राहकांची लूट ? स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांची परिवहन आयुक्तांकडे तक्रार 

हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती 

  सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदाराची यादी  अपलोड केली आहे. जुलैअखेरीस शेतकच्चा खात्यात ही रक्कम वितरीत होणार आहे agriculture मित्रानो महा विकास आघाडी सरकारने याची घोषणा केली परंतु सरकार मध्ये बदल झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहे की हे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार की नाही याचीच आपण माहिती आलो आहोत हे खाली क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल.

यादी पहा (येथे क्लिक करा)

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️