गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा

 


जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.[ads id="ads1"] 

   आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.[ads id="ads2"] 

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

👉गट नंबर टाकून 880 जुने सातबारे फेरफार

नकाशा डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

=============================

👉गट नंबर टाकून नकाशा डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

=============================

👉1880 पासूनचे जुने सातबारे,

फेरफार, खाते उतारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️