बोदवड जिल्हा जळगाव येथे भव्य दहा दिवसीय श्रामनेर शिबीराचे उद्घाटन

                   


भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत बोदवड तालुका आयोजित भव्य दहा दिवसीय श्रामनेर शिबीराचे उद्घाटन काल करण्यात आले. सदर कार्यक्रम तक्षशिला बुद्ध विहार, साखला कॉलनी, बोदवड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. [ads id="ads1"] 

सदर कार्यक्रमाला पहिल्या सत्रामध्ये कालवश धम्मदूत तायडे यांच्या अभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. दुसऱ्या सत्रामध्ये श्रामनेर प्रवज्जा विधी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आद. शैलेंद्र जाधव गुरुजी होते. [ads id="ads2"] 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुमंगल तथा रविंद्र अहिरे यांनी केले. सदर प्रसंगी पूज्य भंते दीपंकर थेरो चैत्यभूमी, दादर, मुंबई यांनी प्रवज्जा विधी संपन्न केला. सदर श्रामनेर शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आद. आर. डी. गायकवाड, पुणे आहेत.सदर प्रसंगी विचार मंचकावर डॉ. अनिल वानखेडे जळगाव जिल्हा पूर्व पालकमंत्री आणि विभागीय सचिव तसेच आद.के.वाय. सुरवाडे गुरुजी नाशिक विभागीय सचिव, आद. बी.एस. पवार गुरुजी जिल्हा कोषाध्यक्ष, आद.ए.टी. सुरडकर गुरुजी जिल्हा हिशोब तपासणी, आद. युवराज नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग, आद.प्रा. आनंद ढिवरे कार्यालयीन सचिव,

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 आद. सुभाष भाऊ सपकाळे जिल्हा पर्यटन विभाग सचिव, आद. बौद्धाचार्य संतोष गायकवाड, आद. रवींद्र वानखेडे जिल्हा सचिव संस्कार विभाग, आद.भीमराव पवार जिल्हा सचिव संस्कार विभाग, आद. विश्वंभर अडकमोल जिल्हा संघटक, डॉ. प्रा. संजय साळवे, आद.विलास तायडे जळगाव, आद. शरद बोदोडे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, आद. वसंतदादा लोखंडे जामनेर तालुका अध्यक्ष, आद.बौध्दाचार्य सध्यान गुरुजी जामनेर, आद. अरुणदादा तायडे केंद्रीय शिक्षक, आद. सुरेश जोहरे जिल्हा संघटक, सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आद. अशोक विठ्ठलराव तायडे बोदवड तालुक्याचे अध्यक्ष तसेच आद. शांताराम अशोक मोरे तालुका उपाध्यक्ष, आद. जीवन पालवे बोदवड तालुका कोषाध्यक्ष, आद. संजय निकम सर तालुका सरचिटणीस, आयु.नि. सिंधुताई निकम महिला विभाग उपाध्यक्ष, आद. शामराव बोदोडे समता सैनिक दल प्रमुख बोदवड तालुका, आद.साहेबराव धुंदले मुक्ताईनगर तालुका समता सैनिक दल प्रमुख, आद.भास्कर देवराम गुरचळ शहराध्यक्ष बोदवड, आद. जगन भीमराव गुरचळ शहर उपाध्यक्ष, आद. ज्ञानेश्वर आधार अडकमोल, बी.बी. तायडे बाबूजी बोदवड, आद.डी.एस.सुरवाडे साहेब, आणि तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य बौद्ध बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये अभिवादन सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. दुसऱ्या सत्रामध्ये संपन्न झालेल्या श्रामणेर प्रवज्जा विधी कार्यक्रमामध्ये एकूण ३० उपासक यांनी श्रामणेर प्रवज्जा दीक्षा घेतली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️