अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना



 अटल पेन्शन योजना  (Atal Pension Schemes) विषयी सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पेन्शन योजना विषयी माहिती पाहणार आहोत अटल पेन्शन योजनेसाठी आपण कसे ऑनलाईन करू शकतो, अटल पेन्शन योजनेची खास बात अशी आहे की यामध्ये रक्कम जे आहे ते आपण स्वतः टाकू शकतो आपण जी रक्कम पाहणार आहोत तुमचं वय संपेपर्यंत तुम्हाला अमाऊंट मिळेल सुरुवात होईल यामध्ये पेन्शनच्या वेगळे अजूनही बरेच बेनिफिट आहेत तर आजच्या या लेखामध्ये आपण अटल पेन्शन योजना विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.[ads id="ads1"] 

अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन करण्यासाठी कागद पात्र हे कागद पत्रे आवश्यक 

ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि बँक खाते आधार कार्ड लिंक असले पाहिजे

लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

एखादे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.[ads id="ads2"] 

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता काय असली पाहिजे.

1) अटल पेन्शन योजनेसाठी गांतवणुक करण्यासाठी तो नागरिक भारताचा निवासी असणे गरजेचे आहे

2) लाभार्थीचे वय 18 ते 40 असणे गरजेचे आहे

3) तुमच्या कुटुंबात एक चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे

4) बँकेत अकाऊंट असणे गरजेचे आहे आणि अकाऊंट आधार कार्ड लिंक असले पाहिजे

5) दिवाळीसाठी लाभार्थ्यांना आपली सगळी माहिती द्यावी लागणार आहे

6) अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कडे पहिले कोणतेही एपीवाई अकाउंट असणे गरजेचे आहे

अटल पेन्शन योजनेचे फायदे

शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत जमा रक्क मेवर इन्कम टॅक्स लागत नाही

अटल पेन्शन योजने अंतर्गत तुम्हाला खाते खोलण्यासाठी नकार देत नाही.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

5000 हजार रुपये महिना पेन्शन साठी मागणी

जर तुमचे वय 18 वर्षे असेल तरच अटल पेन्शन योजने साठी तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला महिन्याला 500 रुपये मिळतील

याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोनशे दहा रुपये गुंतवावे लागतील म्हणजे वर्षाला दोन हजार पाचशे वीस रुपये जमा करावे लागणार आहेत म्हणजे 210 रुपये महिना

आणि हे काम फक्त तुम्हाला साठ वर्ष होईपर्यंत करायचे आहे

आणि 60 वर्ष वय झाल्यानंतर तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये येत राहतील.

अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे

सगळ्यात पहिले तुम्हाला enps.com या वेबसाईटवर जायचे आहे

नंतर तुम्हाला ए पी वाय या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुम्हाला आधार कार्डची जोडलेला नंबर टाकायचा आहे

नंतर एक otp येईल तुम्हाला क्लिक करायचे आहे 

otp आल्या नंतर तुम्हाला जसे जसे विचार जाईल तसे करायचे आहे.तुमचा नंतर ऑनलाईन होऊन जाईल. धन्यवाद 

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️