भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका विस्तृत आढावा बैठक संपन्न


जामनेर (फिरोज तडवी) जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथेमंत्री.ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तथा नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबाजी राघो मंगल कार्यालय, जामनेर येथे पार पडली...!
[ads id="ads1"] 

आज सदर बैठकीत पक्ष संघटन, बुथ रचना, बूथ सशक्तीकरण व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विविध विषयांवर जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर (चंदू अण्णा), आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांद्वारे उपस्थित भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads2"] 

सदर बैठकीत भाजपा जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी नाना सोनार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संघटन वाढीवर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोश, ऊर्जा, चेतना, उत्साह देण्याचं काम केले.

या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व भाजपा आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️