रावेर तालुक्यातील वाघोड येथे श्री कुँवरस्वामी मसाले उद्योगाचे खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन


मौजे वाघोड (रावेर) येथे “स्वातंत्राचा अमृत महोत्सव” चे औचित्य साधून आज स्वातंत्र दिनी खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते “श्री कुँवरस्वामी मसाले” उद्योगाचे उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री.डिगंबर पंढरीनाथ सोनार, श्री.दिलीप डिगंबर सोनार व श्री.अतुल डिगंबर विंचुरकर यांच्या कडून सदर मसाला उद्योगाची खा.रक्षा खडसे यांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"] 

यावेळी खा.रक्षा खडसे सह माजी आमदार श्री.अरुणदादा पाटील, माजी जि.प.अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन, उद्योजक श्री.श्रीराम पाटील, श्री.प्रल्हाद पाटील, माजी प.स.सभापती श्री.जितेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष श्री.राजेश वानखेडे, माजी श्री.जि.प.सदस्य रमेश पाटील, पोलीस निरीक्षक श्री.कैलास नागरे, रावेर महिला आघाडी अध्यक्षा सौ.रेखा बोंडे, [ads id="ads2"] भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पटील, श्री.सोपान पाटील, श्री.रमेश महाजन, श्री.महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.वासू नरवाडे, तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, श्री. महेश पाटील, श्री.जुम्मा तडवी, श्री.वाय.व्ही.तडवी, श्री.अरविंद पाठक, श्री.विशाल सोनावणे, श्री.गणेश महाजन, श्री. मनोज सोनार, सौ.नेहा गाजरे, वाघोड सरपंच श्री.संजय मशाने, श्री.सुनिल पाटील, श्री.हरलाल कोळी, तालुका चिटणीस श्री.विजय महाजन, श्री.संजय महाजन, श्री.शुभम पाटील ई. उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️