कु.गायत्री प्रफुल्ल वाणी चे इयत्ता १२ वी च्या परीक्षेमध्ये सुयश

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा/विजय अवसरमल)  कु.गायत्री प्रफुल्ल वाणी इयत्ता १२ वी मध्ये सायन्स विभागात ६०० पैकी ५५९ गुण मिळवून( ९३.१७℅) सरदार जी. जी.हायस्कूल रावेरच्या आर्ट कॉमर्स सायन्स तिन्ही विभागात प्रथम आली असून. संस्कृत विषयात १०० पैकी १०० मार्कस मिळवले. [ads id="ads2"]  

  मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतूक व अभिनंदन केले. सर्व स्तरातून कु. गायत्री प्रफुल्ल वाणी हिचे अभिनंदन होत आहे. गायत्री प्रफुल्ल वाणी हि रावेर येथील श्रीनाथ टायपिंग संचालक हरिभाऊ भिकू वाणी यांची नात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️