भुसावळ ची मुलगी व खडक्यची सून आणि नाभिक समाजाची शान धडकली झी मराठी वहिनिच्या महामिनिस्टर कार्यक्रमात च्या महाअंतिम फेरीत

  विवरे ता.रावेर(संजय मानकरे) नुकतेच अंधेरी पूर्व( मुंबई ) येथील दि १२ जुन २२ रोजी झी मराठी वहीनि वरील महा मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदरील कार्यक्रमात भुसावळ येथील सोलोनी अमोदे ही मुलगी१. लाख२५ हजार रुपायाची पैठाणी व सोन्याची नथ जिंकुन महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे.[ads id="ads2"]  

आता त्या कोल्हापूर चे प्रतिनिधित्व करतील.सलोनी मंगेश येवलकर खडक्या च्या कै,दत्तू येवलकरांची सुन आहे. व भुसावळ रेल्वे लोको पायलेट श्री अजय अमोदे (भुसावळ ) यांची कन्या तर भुसावळ तालुक्या तील (खडका ) येथील श्री मंगेश दत्तु येवलकर यांची पत्नी आहे. या विजया चे कौतुक व महाअंतिम फेरीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत सर्व तसेच परिसरातील सर्व नागरीकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे . तसेच त्यांना एक लाख २५ हजाराची पैठणी साठी येवलकर, अमोदे ,मानकरे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा दिल्या.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️