पहुरजवळ बुलेट च्या अपघातात जळगावातील तरुण ठार ; दोन जखमी

 पहुर ता. जामनेर : परीक्षा देवून परतत असलेल्या तरुणांच्या बुलेटला पहूरजवळ (Pahur) अपघात घडल्याने जळगावातील तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली तर बुलेटवरून (Bullet)  अन्य दोघे तरुण जखमी झाले आहेत. [ads id="ads2"]  

  सूत्रांच्या माहितीनुसार, परीक्षा देण्यासाठी गेलेले जळगावातील तिघे तरुण बुलेटवरून सिल्लोडहून परतताना पहूरजवळ (Pahur) अपघात घडला. त्यात बुलेटचालक तरुण डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाला तर दोघे सहकारी मित्र जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जळगावात (Jalgaon).  हलवण्यात आले आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️