कपिल शर्मा शो चा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र निषेध



जळगाव प्रतिनिधी (प्रमोद कोंडे) काश्मीर फाइल्स लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना आता 'द कपिल शर्मा शो' मध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. पण जे घडलं ते खूपच धक्कादायक होतं. 'द कपिल शर्मा शो' मध्ये दर आठवड्याला मोठे स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचतात.[ads id="ads1"] 

   मात्र कपिल शर्माने विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला कारण या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही कारण काश्मीरमधून हिंदूंना कसे बाहेर पडायला लावले हा हिंदूंचा मुद्दा आहे.[ads id="ads2"] 

कपिल शर्माला शक्ती सेनेचा कडाडून विरोध राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नीरज सेठी यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडण्याची घोषणा केली असून सर्व शक्ती सेना कपिल शर्मा शो ला भारतभर विरोध करणार आहे.श्री.नीरज सेठी पुढे म्हणाले की, हा हिंदूंशी निगडीत मुद्दा आहे.आणि निर्माते हे इतर धर्माचे आहेत त्यामुळे हा चित्रपट आहे. पुढे येऊ दिले जात नाही.

कपिल शर्मा शो चा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र विरोध करत असुन कपिल शर्मा ला  महाराष्ट्र राज्या मध्ये फिरू देणार नसुन त्याचा निषेध करण्यात येईल असा इशारा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सर्व शक्ती सेना निरज जी सेठी साहेब  प्रा.संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली   निषेध व्यक्त करण्यात आला.

 प्रा.संजय मोरे सर्व शक्ती सेना निषेध व्यक्त करताना राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव चत्रभूज सोनवणे सर्व शक्ती सेना  प्रभारी जळगाव जिल्हा अध्यक्ष , मयुर वसंत कोळी सर्व शक्ती सेना युवक जळगाव जिल्हा अध्यक्ष, कृष्णा सावळे सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष, राजेंद्र पाटील सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, धनराज कोळी सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, दिपक चौधरी सर्व शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष, विजय तायडे सर्व शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष, गजानन काडेले सर्व शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख, प्रा.सुभाष सपकाळे सर्व शक्ती सेना जिल्हा  प्रवक्ता, संदीप गाढे रावेर तालुका अध्यक्ष , दिपक वानखेडे,दीपक तायडे,उमेश तायडे,प्रा.संजय पाटील सर्व शक्ती सेना जिल्हा प्रसिध्दी प्रवीण धुदले सर्व शक्ती सेना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख किसन महाजन  राजेंद्र सपकाळे, रमजान शाह, चंदन मोरे , सचिन सुरवाडे, मनोहर कोळी,पंढरी कोळी,आदी उपस्थित  होते .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️