Jalgaon : जिल्ह्यात नव्याने ८३ कोरोना रूग्णांची भर; ३७४ रूग्ण झाले बरे !

 
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने (Jalgaon District Covid Hospital) गुरुवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात (Covid Report) आज दिवसभरात ८३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३७४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
[ads id="ads1"] 

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर (Jalgaon City) -२५ जळगाव ग्रामीण (Jalgaon Rural) -५, भुसावळ (Bhusawal) -१८, अमळनेर (Amalner) -२, चोपडा (Chopda) -०, पाचोरा (Pachora) -०, भडगाव (Bhadgaon) -०, धरणगाव (Dharangaon) -१, यावल (Yawal) -०, एरंडोल (Erondol) -०, जामनेर (Jamner) -६, रावेर (Raver) -१, पारोळा(Parola) -१, चाळीसगाव (Chalisgaon) -१२, मुक्ताईनगर (Muktainagar) -१०, बोदवड(Bodwad) -१ असे एकुण ८३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.[ads id="ads2"] 

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) आतापर्यंत १ लाख ५१ हजार १८७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार १२४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Jalgaon : जिल्ह्यात नव्याने ८३ कोरोना रूग्णांची भर; ३७४ रूग्ण झाले बरे !


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️