चिनावल शिवारात केळीचे घळ कापून फेकनाऱ्या भामट्या विरोधात सावदा पोलीसात तक्रार दाखल

 चिनावल शिवारात केळीचे घळ कापून फेकनाऱ्या भामट्या विरोधात सावदा पोलीसात तक्रार दाखल


चिनावल प्रतिनिधी (किरण बी.भालेराव) रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal)  शिवारात अज्ञात चोरट्यांनी केळीचे (Banana) घड कापून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात (Savda Police Thane) तक्रार दाखल करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत तक्रारीनुसार, शशिकांत पांडुरंग महाजन (वय ६१ धंदा शेती रा. मराठी शाळेजवळ रोझोदा ता. रावेर) यांचे चिनावल शिवारात खिरोदा चिनावल (Khiroda-Chinawal Road) रस्त्यावरील लांडगे नाल्याजवळ शेत आहे. [ads id="ads2"] 

  त्यांच्या या शेतातील केळीचे घड सोमवार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजता मोटर सायकल (क्र. MH19/B5/6049) वरील दोघा अज्ञात व्यक्तींनी 600 रु किमतीचे केळीचे ३ घड कापुन फेकुन नुकसान केले आहे. याबाबत सावदा पोलिसात (Sabda Police) अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :- बामणोद येथील खळ्याला आग : दोन गुरांचा मृत्यू, सात लाखांचे नुकसान 

हेही वाचा:- शिस्तभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पं.स.तील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक निलंबित 

हेही वाचा :- तापी नदीपात्रात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह ; रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️