यावल पोलीस स्टेशन मधील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

 यावल दि.10 सुरेश पाटील

यावल पोलीस स्टेशन मधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने यावल शहरात खळबळ उडाली आहे.

        यावल पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट यावल ग्रामीण रुग्णालय तसेच यावल येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आढळून आल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र तपासणी कामाला लागले असून याबाबत संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे आहे.



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️