पाय घसरून विहिरीत पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; पारोळा तालुक्यातील घटना

 पारोळा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) पाय घसरून विहिरीत पडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पारोळा (Parola)तालुक्यातील नगाव येथे २५ रोजी घडली. प्रकाश ओंकार पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.[ads id="ads2"]  

  प्रकाश ओंकार पाटील (वय २५) हा तरुण आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, पाय घसरून विहिरीत पडला. यात पाटील यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. याबाबत पाराेळा पाेलिस (Parola Police)  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️