बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे 'हे' कारण

 सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आता समोर आले आहे. IAF ने म्हटले आहे की 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर (Helicopter crash) अपघाताच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले. [ads id="ads2"]  

  हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारण नसल्याचे त्यात म्हटले आहे. प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाला, त्यामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊन जमिनीवर आदळले.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️