10वी -12वी च्या "या" विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

मुंबई (राहुल डी गाढे) कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही.[ads id="ads2"]  

कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या मुलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️