प्रशासकीय सेवेत यशस्वी उमेदवाराचा ग्रामस्थांकडून गुणगौरव

 प्रशासकीय सेवेत यशस्वी उमेदवाराचा ग्रामस्थांकडून गुणगौरव

रावेर तालुका प्रतिनिधी (राजेश रायमळे)

प्रशासकीय सेवेत यश प्राप्त केल्याने शालिग्राम वाघ यांचे खिरोदा प्र रावेर येथील ग्रामस्थांकडून सत्कार व गुणगौरव करण्यात आला.[ads id="ads2"]  

या बाबत सविस्तर वृत्त असे की,खिरोदा प्र रावेर या ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवेत भारतीय वन विभाग आय एफ  एस पवन शालिग्राम वाघ राहणार पिंपळकुळ ता मोताळा जि बुलढाणा त्यांनी यश प्राप्त केले भारतीय प्रशासकीय सेवा 2020 मध्ये 36 व्या रॅक ने यश प्राप्त  झाले यास्तव खिरोदा प्र रावेर येथील गावातील आत्माराम किसन पाटील, विनोद आत्माराम पाटील , प्रकाश आत्माराम पाटील  व पोलीस पाटील विजय देविदास पाटील तसेच ग्रामस्थ यांनी सत्कार केला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️