Ahmednagar : अग्निकांड प्रकरणी ६ जणांवर कारवाई - आरोग्यमंत्री राजेश टोपे

 
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आला आहे यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्या सह पाच जणांचा समावेश आहे.[ads id="ads2"] 

ही निलंबनाची कारवाई आरोग्य मंत्रालयाने केली आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी आगीच्या दुर्घटने बाबत प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.[ads id="ads1"]  

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित


2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित


3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी- निलंबित


4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित


5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त


6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात...

Posted by Rajesh Tope on Monday, November 8, 2021

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️