मेळघाटातील अतिदुर्गम माडीझडप गावात फराळ आणि कपडे वाटप ; अकोल्याच्या सेवा बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

 
अकोला (प्रतिनिधी) : येथील सेवा बहुद्देशीय संस्थेच्यावतीने मेळघाटात अतिशय दुर्गम जंगलात वसलेल्या माडीझडप या गावात रविवारी फराळ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. [ads id="ads2"] 

माणुसकी आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सेवा बहुद्देशीय संस्थेचे प्रमुख वैभव  वानखडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला, पुरुष आणि लहान मुलांना कपडे वितरित केले. [ads id="ads1"] 

  अवघ्या साडेचारशे लोकस्तीच्या या गावात प्रत्येकाला दिवावईच्या फराळाचे वितरण करण्यात आले. यावेळी पूनम वानखडे, गिरीश  आखरे, ऍड. गौरव काटेकर, नंदकिशोर वानखडे, शशांक नागरे,  किरण पटेखेडे,गिरीश काचकुटे,हर्षद वानखडे,प्रशांत शंखपाळ,,वैष्णवी निकोरे, रवी वानखडे,आकाश चूनावाले, महेश जोशीमनोज काटेकर,गायत्री निकोरे,गणेश मगर,कार्तिक देव्हडे गणेश जोशी,राहुल मोरे,हरीश भारद्वाज शशांक लावरे , मयूर महल्ले, प्रशांत मानकर, करणं शर्मा आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️