ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने विद्यार्थिनीवर चाकूने वार..

[ads id="ads2"]
हैदराबाद - हैदराबादमध्ये एका प्रियकराने बुधवारी आपल्या 20 वर्षीय प्रेयसीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या २३ वर्षीय कर्मचारी आणि पीडितेचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. 
[ads id="ads1"]
 सूत्रांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी तिची दुसर्‍या व्यक्तीशी लग्न झाली होती. संतप्त प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार करून तिला जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️