महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कळवण दौऱ्यावर

कळवण वार्ताहर (सुशिल कुवर) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दि.28 कळवण तालुका दौर्‍यावर येणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी दहा वाजता नांदुरी गडावर आगमन होणार आहे. 
[ads id="ads2"] त्यानंंतर ते नाकोडे येथे कळवण-सुरगाणा मतदारसंघातील विविध विकासकामांंचा शुभारंभ करणार आहेत.
[ads id="ads1"] तसेच शेतकरी, शेतमजूर, आदिवासी युवक मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याला रवाना होणार आहेत. हा कार्यक्रम आ. नितीन पवार यांंनी आयोजित केला आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️