एका अल्पवयीन प्रेमी जोडप्याने विष खाल्लं, पण जेव्हा त्याचा शरिरात प्रभाव सुरू झाला तेव्हा ते......

[ads id="ads2"]
मध्य प्रदेश - अल्पवयीन प्रेमी कपलने विष प्राशण केले मात्र त्यानंतर जेव्हा विषयांचा  शरिरात प्रभाव सुरू झाला तेव्हा ते थेट मेडिकलवर पोहोचले आणि तेथे गेल्यानंतर मेडिकल चालकाला वाचवण्याची विनंती करू लागले पण अल्पवयीन मुलीचा जीव वाचू शकला नाही. उत्तर प्रदेशच्या राठ-हमीरपूर येथुन पळून आलेल्या एका अल्पवयीन प्रेमी कपलने मध्यप्रदेश च्या शिवपुरीमध्ये येऊन कत्था मिलजवळ विष प्राशण केले.
[ads id="ads1"]
 हे कपल ( Wagonr VXI BS IV Car NO - UP 91 J 8771 ) आत होते त्यांनी यांच Car आता विष घेतले. विष घेतल्यानंतर दोघांना अतित्रास होऊ लागला तेव्हा तरूण कार पुन्हा शहराकडे घेऊन गेला त्यानंतर रस्त्यात त्याने मातोश्री मेडिकलवर जीव वाचवण्याच्या विनवण्या करु लागले मात्र, दुकानदाराने अल्पवयीन तरूणाला तडपताना पाहून औषध देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी लगेच १०० नंबर वर संपर्क केला. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जोडप्याला लगेच जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांची स्थिती बघता त्यांना प्राथमिक उपचारानंतर ग्वाल्हेरला शिफ्ट करण्यात आलं. रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, कारममध्ये अल्पवयीन कपलने विष खाल्लं होतं. आधार कार्डवरून समजलं की हे अल्पवयीन कपल हमीरपूर राठचं राहणारं आहे आणि मुलगी अल्पवयीन आहे. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️