गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी

नांदेड : जिल्ह्यात गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. [ads id='ads1]

हा आदेश 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पासून 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे. 
गणेश उत्सव काळात जिल्ह्यातील डॉल्बी चालक-मालकाच्या डॉल्बी सिस्टीम रोखून ठेवण्यासाठी कब्जा असलेल्या ठिकाणच्या जागेवरच त्या सिलबंद करुन प्रतिबंध कराव्यात. डॉल्बी सिस्टीम चालक-मालकांनी डॉल्बी सिस्टीम वापरात उपभोगात आणु नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.  

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️