पंचकृषितिल वडगाव,उखळी,धानोरा,स्वयंदेव,सेवली येथील 175 रुग्णाची तपासणी करण्यात आली.
जालना प्रतिनिधी (माऊली बाहेकर) तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळवाडी येथे मोफत मुत्ररोग आरोग्य निदान शिबिराचे आयोजन ता.26 रोजी करण्यात आले होते.या वेळी बोलताना सरपंच विकास पालवे म्हणाले,माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी माझ्यावर विश्वास दाखुन मला संयोजक पदाची भूमिका निभावन्यास सांगितली.अत्यंत दृढ व प्रमानिकपने काम करण्याची माझी इच्छा आहे.
[ads id='ads1]
दाखवलेल्या विश्वास ची नक्कीच अंमलबजावणी करेल.व तसेच प्रसिद्ध जनरल सर्जन यूरोलोजिस्ट, आन्ड्रोलॉजिस्ट आणि मेडिकोवर हॉस्पिटल, औरंगाबाद मध्ये कार्यरत असलेले श्री डॉ. सुनील पालवे आज पिंपळवाडी येथे मोफत मूत्ररोग निदान शिबिराचे उद्घाटक म्हणून उपस्तित होते.
यावेळी पंचकृषितिल डॉ. दत्तात्रय मान्टे (BHMS Sevali) डॉ. किशोर नागरे (BAMS Sevali), विनोद राठोड (BAMS sevali )लक्ष्मण नागरे (BHMS sevali), जिवन खाडे उपस्तित होते. वतसेच गावाच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार समारंभ करण्यात आला .यावेळी गावातील व पंचकृषितिल वडगाव, उखळी, धानोरा, स्वयंदेव,सेवली येथील 175 रुग्णाची तपासणी झाली.