नागपूर : आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 339 जागांसाठी भरती

पदाचे नाव व पद संख्या

★ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

नागपूर विभाग -


1)फिटर - 20

2) कारपेंटर - 20

3) वेल्डर - 20

4) COPA - 90

5) इलेक्ट्रिशियन - 40

6)स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट - 25

7) प्लंबर - 15

8) पेंटर - 15

9) वायरमन - 10

10 ) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 04

11 )M.M.T.M - 02

12 ) डीझेल मेकॅनिक - 35

13 )उपहोलस्टेरेर (ट्रिमर) - 02


मोतीबाग वर्कशॉप -


14 ) फिटर 20

15)वेल्डर 20

16)  स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 01


✔️ Total : 339

 [ads id="ads2"]

🎓 शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 


📍 वयाची अट : 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


🌎 नोकरी ठिकाण : नागपूर


💰 फी : फी नाही.


📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)


🧐 जाहिरात पाहा : https://bit.ly/3E6Z6dd


👨🏻‍💻 ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2VsNOyu

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️