अंतुर्ली - येथील इंदिरानगर येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मातंग समाज तर्फे आयोजित करण्यात आली. प्रास्ताविक दिगंबर सावकारे यांनी केले.याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक एस. ए.भोई सर ,पोलीस पाटील किशोर मेढे ,सरपंच पती सुपडू शिर तुरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, ग्रामपंचायत सदस्य जहीर शेख ,शेखभैय्या करीम ,अशोक सपकाळ ,नामदेव भोई अनिल वाडीले ,काशिनाथ बुवा, पंकज पाटील, शाकीर शेख, व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
[ads id='ads1]
मातंग समाजातील चंद्रकांत तायडे ,भास्कर शेलार ,लखन शेलार, सुमनबाई उबाळे ,मंगलाबाई शेलार, कल्पेश उबाळे ,ज्ञानेश्वर उबाळे, भगवान शेलार, यमुनाबाई शेलार, इंदुबाई उबाळे ,अनुसयाबाई उबाळे, आकाश उबाळे ,गणेश उबाळे ,निलेश उबाळे ,सुरेश शेलार, उषाबाई शेलार व परिसरातील इंदिरानगरतील बंधू-भगिनी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
समाजसेवक भोई सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर माहिती दिली.शिका व संघटित व्हा, वाचन करा, शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार अमलात आणा असे समाज बांधवांना सांगितले. ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार यांनीसुद्धा माहिती दिली. आभार प्रदर्शन चंद्रकांत तायडे यांनी केले.