जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

अलिबाग,जि.रायगड  पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -23.20 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-6.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-4.95 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-19.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-45.50 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.20 मी. इतकी आहे. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️