अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोग्यासाठी जालन्यात ख्रिश्चन समाजाच्यावतीने विशेष प्रार्थना..

जालना - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज जालन्यात दि.१०/०७/२०२१ रोजी जालना जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने सर्व ख्रिश्चन धर्मगुरू एकत्रित येवून त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करीत आहेत.
[ads id='ads1]
प्रभु येशु त्यांना आरोग्य देवो व दिर्घआयुष्य देवो तसेच त्यांच्या हातातील सर्व कार्य सिद्धीस नेयो अशी आम्ही प्रभु येशुच्या चरणी प्रार्थना करीत आहोत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाअध्यक्ष मा.डेव्हिड धुमारे ,रेव्ह .चांगदेव भाकरे,रेव्ह. जगदिश चौधरी, रेव्ह.सुज्ञांन पुंड व्ह,रेव्ह.फिलीप मसीह,रेव्ह विनोद विश्वकर्मा,रेव्ह. फिलीप पठारे ,रेव्ह.जयप्रकाश चौधरी,पा.श्रीकांत इबित कर,ब्रदर .प्रशांत कसबे,पा.विकास आठवले,नंदाबाई चौधरी,डॅनिएल घुमारे,कल्पना भाउरे सह अनेक जण उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️